🌸 आमच्याविषयी

ग्रामपंचायत आलागोंदी ही एक प्रगत आणि पर्यावरणपूरक ग्रामपंचायत आहे, जी नागरिकांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.

गावात स्वच्छता, पाणीपुरवठा, हरित उपक्रम, आणि डिजिटल सेवा यावर विशेष भर दिला जातो. "स्वच्छ गाव – सुंदर गाव" हा आमचा संकल्प आहे.

ग्रामपंचायतने "माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत वृक्षारोपण, पाणी संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

नागरिकांचा सहभाग आणि पारदर्शक प्रशासन ही आमच्या ग्रामपंचायतीची खरी ताकद आहे.

लोकसंख्या व मूलभूत सुविधा माहिती

गावाचे नाव लोकसंख्या बालक (0-6 वर्षे) साक्षर लोकसंख्या
पुरुष स्त्रिया एकूण पुरुष स्त्रिया एकूण पुरुष स्त्रिया एकूण
आलागोंदी 243 237 480 146 166 312 21 22 43
टेंभरी 202 194 396 79 66
चिमनाझरी 96 166 213 8 10 18 99 109 208

ग्रामपंचायतीतील सुविधा:

  • अंगणवाडी केंद्र संख्य3: 8
  • शाळा संख्या: 3
  • विहीर संख्या: 2
  • पाणी टाकी संख्या: 2
  • नळ संख्या: 285
  • शौचालय संख्या: 477

गट ग्रामपंचायत आलागोंदी

पंचायत समिती नागपूर

📍 मूलभूत माहिती
  • सामाविष्ट गावे: अलागोंदी, टेकडी, चिमनाझरी
  • LGD कोड: 180423
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या: 8
  • ग्रामपंचायत वॉर्ड संख्या: 12, 3
  • स्थापना वर्ष: 1962
  • लोकसंख्या: 1131
  • शाळा संख्या: 3
  • अंगणवाडी संख्या: 4
  • विहीर संख्या: 17
  • पाण्याच्या टाकी संख्या: 2
  • विहीर पंप संख्या: 2
  • शौचालय संख्या: 285
  • विहीर आणि पाणी योजनेचे पंप हाऊस: 2